IPL 2022, CSK vs RCB Match 49: डेव्हॉन कॉन्वेने ठोकले सलग दुसरे अर्धशतक, 7 ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी आणखी 72 धावांची गरज

IPL 2022, CSK vs RCB Match 49: चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर डेव्हन कॉन्वेने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात आपला शानदार फॉर्म सुरू ठेवला आणि 33 चेंडूंचा सामना करून सलग दुसरे आयपीएल अर्धशतक ठोकले. कॉन्वेने आपल्या या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार खेचले.

आयपीएल 2022 ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs RCB Match 49: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सलामीवीर डेव्हन कॉन्वेने (Devon Conway) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात आपला शानदार फॉर्म सुरू ठेवला आणि 33 चेंडूंचा सामना करून सलग दुसरे आयपीएल (IPL) अर्धशतक ठोकले. कॉन्वेने आपल्या या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार खेचले. आरसीबीने सीएसकेसमोर 174धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात चेन्नईची फलंदाजी सुरूच असून 3 त्यांनी बाद 92 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement