IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नईचा निम्मा संघ 36 रन्सवर तंबूत परत, अंबाती रायुडू ने स्वस्तात धरली पॅव्हिलियनची वाट; धोनी-धुबे वर मदार
पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथ याने चेन्नईच्या अंबाती रायुडू याला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. रायुडू 21 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2022 मध्ये सलग तिसरा सामना गमावण्याच्या मार्गावर आहे.
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) फलंदाजांची घसरण सुरूच आहे. पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथ (Odean Smith) याने चेन्नईच्या अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. रायुडू 21 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल (IPL) 2022 मध्ये सलग तिसरा सामना गमावण्याच्या मार्गावर आहे. आता सीएसकेचा डाव सावरण्याची मदार एमएस धोनी आणि शिवम दुबे यांच्यावर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)