IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नईचा निम्मा संघ 36 रन्सवर तंबूत परत, अंबाती रायुडू ने स्वस्तात धरली पॅव्हिलियनची वाट; धोनी-धुबे वर मदार

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांची घसरण सुरूच आहे. पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथ याने चेन्नईच्या अंबाती रायुडू याला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. रायुडू 21 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2022 मध्ये सलग तिसरा सामना गमावण्याच्या मार्गावर आहे.

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नईचा निम्मा संघ 36 रन्सवर तंबूत परत, अंबाती रायुडू ने स्वस्तात धरली पॅव्हिलियनची वाट; धोनी-धुबे वर मदार
अंबाती रायडू (Photo Credit: Getty)

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) फलंदाजांची घसरण सुरूच आहे. पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथ (Odean Smith) याने चेन्नईच्या अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. रायुडू 21 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल (IPL) 2022 मध्ये सलग तिसरा सामना गमावण्याच्या मार्गावर आहे. आता सीएसकेचा डाव सावरण्याची मदार एमएस धोनी आणि शिवम दुबे यांच्यावर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2022 10:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).