IPL 2022, CSK vs PBKS Match 11: बॅटनंतर Liam Livingstone याची बॉलने कमाल, चेन्नईची पराभवाच्या दिशेने वाटचाल

लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर पहिले चेन्नईचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे शानदार अर्धशतक झळकावत पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने 30 चेंडूत 57 धावा केल्या. तर पुढील चेंडूवर त्याने अष्टपैलू ड्वेन ब्रावो याला माघारी धाडलं.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: पंजाब किंग्सचा (Punjab Kings) स्टार फलंदाज लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone)  याने बॅटनंतर बॉलने देखील चेन्नईवर वर्चस्व गाजवले आहे. लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर पहिले चेन्नईचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) शानदार अर्धशतक झळकावत पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने 30 चेंडूत 57 धावा केल्या. तर पुढील चेंडूवर त्याने अष्टपैलू ड्वेन ब्रावो याला माघारी धाडलं. अशा परिस्थितीत चेन्नईने मोठ्या पराभवाकडे वाटचाल सुरु केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)