IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) भेदक गोलंदाजीपुढे पंजाब किंग्सचा (Punjab Kings) मधला फलंदाजी क्रम गडगडला. ख्रिस जॉर्डनने (Chris Jordan) शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या रूपाने चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक यश मिळवून दिले, पंजाबने 151 धावांवर त्यांची 6वी विकेट गमावली. शाहरुख 11 चेंडूत 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.
6⃣th success with the ball for @ChennaiIPL! 👍 👍@CJordan gets Shahrukh Khan out as Dwaine Pretorius takes the catch in the deep. 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/9dI4uPLepO
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)