IPL 2022, CSK vs PBKS Match 11: जॉर्डनच्या खिशात दुसरी विकेट, ओडियन स्मिथ स्वस्तात आऊट

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: क्रिस जॉर्डन याने चेन्नई सुपर किंग्सना सातवे यश मिळवून देत आपल्या खिशात दुसरी विकेट घातली. जॉर्डनच्या चेंडूवर मोठा खेळण्यासाठी अस्वस्थ झालेला पंजाबचा ओडियन स्मिथ बाउंड्री लाईनवर ड्वेन ब्रावोच्या हाती झेलबाद होऊन अवघ्या तीन धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला.

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: जॉर्डनच्या खिशात दुसरी विकेट, ओडियन स्मिथ स्वस्तात आऊट
चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: क्रिस जॉर्डन याने चेन्नई सुपर किंग्सना (Chennai Super Kings) सातवे यश मिळवून देत आपल्या खिशात दुसरी विकेट घातली. जॉर्डनच्या चेंडूवर मोठा खेळण्यासाठी अस्वस्थ झालेला पंजाबचा ओडियन स्मिथ (Odean Smith) बाउंड्री लाईनवर ड्वेन ब्रावोच्या (Dwayne Bravo) हाती झेलबाद होऊन अवघ्या तीन धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला. 18 व्या षटकात पंजाबचा स्कोर 161/7 धावा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2022 09:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).