IPL 2022, CSK vs MI: मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे चेन्नईचे फलंदाज भुईसपाट; ‘पलटन’समोर अवघे 98 धावांचे आव्हान, MS Dhoni ने केल्या नाबाद 36 धावा

IPL 2022, CSK vs MI Match 59: आयपीएल 2022 च्या 59 व्या सामन्यात, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थतीत प्रथम फलंदाजी करताना एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ 16 षटकांत 97 धावांत गारद झाला. धोनीने सर्वाधिक 36 धावा करून नाबाद राहिला.

IPL 2022, CSK vs MI: मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे चेन्नईचे फलंदाज भुईसपाट; ‘पलटन’समोर अवघे 98 धावांचे आव्हान, MS Dhoni ने केल्या नाबाद 36 धावा
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs MI Match 59: आयपीएल (IPL) 2022 च्या 59 व्या सामन्यात, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थतीत प्रथम फलंदाजी करताना एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील चेन्नई संघ 16 षटकांत 97 धावांत गारद झाला. धोनीने सर्वाधिक 36 धावा करून नाबाद राहिला. तर मुंबईसाठी डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) तीन विकेट्स घेतल्या. तसेच रिले मेरेडिथ व कार्तिकेय सिंहने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2022 09:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).