IPL 2022, CSK vs KKR: ड्वेन ब्रावोने कोलकाताला दिला पहिला झटका, वेंकटेश अय्यर आऊट
चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने कोलकाताचा सलामीवीर वेंकटेश अय्यर याला 16 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. ब्रावोच्या वेगवान बॉलवर अय्यर विकेटच्या मागे एमएस धोनीकडे झेलबाद झाला.
IPL 2022, CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 43 धावांवर पहिली विकेट गमावली. चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) कोलकाताचा सलामीवीर वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याला 16 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. ब्रावोच्या वेगवान बॉलवर अय्यर विकेटच्या मागे एमएस धोनीकडे झेलबाद झाला. अजिंक्य रहाणेच्या साथीने अय्यरने संघाला आश्वासक सुरुवात करून दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)