IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नाईला तगडा झटका, गुजरातचा नवोदित अल्झारी जोसेफने उडवला मोईन अलीचा त्रिफळा

IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरात टायटन्सकडून आयपीएल पदार्पण केलेला अल्झारी जोसेफने आपल्या पहिल्याच षटकात गुजरातला मोठे यश मिळवून दिले. चेन्नईचा अष्टपैलू मोईन अली 3 चेंडूत एक धाव काढून बाद झाला आहे. यासह चेन्नईने पॉवरप्ले मधील आपली दुसरी विकेट गमावली आहे.

मोईन अली (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) आयपीएल पदार्पण केलेला अल्झारी जोसेफने (Alzarri Joseph) आपल्या पहिल्याच षटकात गुजरातला मोठे यश मिळवून दिले. चेन्नईचा अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) 3 चेंडूत एक धाव काढून बाद झाला आहे. यासह चेन्नईने पॉवरप्ले मधील आपली दुसरी विकेट गमावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement