IPL 2021: युएईमध्ये KKR विरुद्ध पहिल्या सामन्यात वेगळ्या रंगात दिसणार विराट कोहलीची RCB ब्रिगेड

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) 20 सप्टेंबर रोजी युएई येथे होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध पहिल्या सामन्यात लालऐवजी निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. आरसीबीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही घोषणा करण्यात आली. अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

IPL 2021 in UAE: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) 20 सप्टेंबर रोजी युएई येथे होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध पहिल्या सामन्यात लालऐवजी निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement