IPL 2021, SRH vs CSK: शारजाहमध्ये धोनीने जिंकला टॉस, चेन्नई पहिले गोलंदाजी करणार; हैदराबाद XI मध्ये कोणताही बदल नाही
शारजाह येथे सनरायझर्स हैदराबाद विरोधात चेन्नई सुपर किंग्स कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवून सीएसके आपला प्लेऑफ फेरीत प्रवेश निश्चित करेल तर हैदराबादला आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे.
IPL 2021, SRH vs CSK: शारजाह (Sharjah) येथे सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरोधात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नईत आजच्या सामन्यासाठी ड्वेन ब्रावोला सॅम कुरनच्या जागी संधी मिळाली आहे. दुसरीकडे, हैदराबाद प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Tags
Chennai Super Kings
CSK vs SRH
CSK विरुद्ध SRH
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
Kane Williamson
MS Dhoni
SRH vs CSK 2021
SRH vs CSK IPL 2021
SRH विरुद्ध CSK 2021
SRH विरुद्ध CSK IPL 2021
Sunrisers Hyderabad
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
एमएस धोनी
केन विल्यमसन
चेन्नई सुपर किंग्ज
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement