IPL 2021, SRH vs CSK Live Streaming Online: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद मॅचचे लाईव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?

चेन्नई आणि हैदराबादचा 44 वा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. तसेच डिस्नी + हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग चाहत्यानासाठी उपलब्ध आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

IPL 2021, SRH vs CSK Live Streaming Online: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात गुरुवारी महत्वपूर्ण सामना रंगणार आहे. चेन्नई आणि हैदराबादचा 44 वा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. तसेच डिस्नी + हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग चाहत्यानासाठी उपलब्ध आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif