IPL 2021, SRH vs CSK: चेन्नईपुढे विजयासाठी 135 धावांचे माफक लक्ष्य, धोनी ब्रिगेडच्या वेगवान हल्ल्यापुढे सनरायझर्स हैदराबाद फलंदाजांनी टेकले गुडघे
शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्सचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला आणि सनरायझर्स हैदराबादचा डाव निर्धारित 20 ओव्हरमध्ये 134/7 धावांवर संपुष्टात आहे. अशाप्रकारे चेन्नईला विजयासाठी 135 धावांचे माफक टार्गेट मिळाले आहे. चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांपुढे SRH चा एकही फलंदाज तग धरून उभा राहू शकला नाही. रिद्धिमान साहाने सर्वाधिक 44 धावा केल्या.
IPL 2021, SRH vs CSK: शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला आणि सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) डाव निर्धारित 20 ओव्हरमध्ये 134/7 धावांवर संपुष्टात आहे. अशाप्रकारे चेन्नईला विजयासाठी 135 धावांचे माफक टार्गेट मिळाले आहे.
Tags
Chennai Super Kings
CSK vs SRH
CSK विरुद्ध SRH
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
SRH vs CSK 2021
SRH vs CSK IPL 2021
SRH विरुद्ध CSK 2021
SRH विरुद्ध CSK IPL 2021
Sunrisers Hyderabad
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
चेन्नई सुपर किंग्ज
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement