IPL 2021, SRH vs CSK: चेन्नईपुढे विजयासाठी 135 धावांचे माफक लक्ष्य, धोनी ब्रिगेडच्या वेगवान हल्ल्यापुढे सनरायझर्स हैदराबाद फलंदाजांनी टेकले गुडघे

शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्सचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला आणि सनरायझर्स हैदराबादचा डाव निर्धारित 20 ओव्हरमध्ये 134/7 धावांवर संपुष्टात आहे. अशाप्रकारे चेन्नईला विजयासाठी 135 धावांचे माफक टार्गेट मिळाले आहे. चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांपुढे SRH चा एकही फलंदाज तग धरून उभा राहू शकला नाही. रिद्धिमान साहाने सर्वाधिक 44 धावा केल्या.

IPL 2021, SRH vs CSK: चेन्नईपुढे विजयासाठी 135 धावांचे माफक लक्ष्य, धोनी ब्रिगेडच्या वेगवान हल्ल्यापुढे सनरायझर्स हैदराबाद फलंदाजांनी टेकले गुडघे
चेन्नई विरुद्ध हैदराबाद (Photo Credit: PTI)

IPL 2021, SRH vs CSK: शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला आणि सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) डाव निर्धारित 20 ओव्हरमध्ये 134/7 धावांवर संपुष्टात आहे. अशाप्रकारे चेन्नईला विजयासाठी 135 धावांचे माफक टार्गेट मिळाले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2021 09:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).