IPL 2021, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सला दुहेरी झटका, एविन लुईसनंतर अर्धशतक करून यशस्वी जयस्वाल आऊट

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध धमाकेदार सुरुवातीनंतर राजस्थान रॉयल्सना सलग दोन झटके बसले. शार्दुल ठाकूरने सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राजस्थानला पहिला धक्का दिला आणि एविन लुईसला 27 धावांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवले. त्यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, केएम आसिफने यशस्वी जयस्वालला धोनीकडे झेलबाद केले. जयस्वालने 21 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 50 धावा केल्या.

IPL 2021, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सला दुहेरी झटका, एविन लुईसनंतर अर्धशतक करून यशस्वी जयस्वाल आऊट
एविन लुईस (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध धमाकेदार सुरुवातीनंतर राजस्थान रॉयल्सना सलग दोन ओव्हरमध्ये डबल झटका बसला आहे. शार्दुल ठाकूरने सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राजस्थानला पहिला धक्का दिला आणि एविन लुईसला 27 धावांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवले. त्यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, केएम आसिफने यशस्वी जयस्वालला धोनीकडे झेलबाद केले. जयस्वालने 21 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 50 धावा केल्या.

जयस्वाल

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2021 10:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).