IPL 2021, RCB vs SRH: विराट कोहलीने जिंकला टॉस, रॉयल चॅलेंजर्सचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; ‘या’ 11 खेळाडूंसोबत दोन्ही संघ मैदानात
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अबू धाबी येथे आयपीएल 2021 चा 52 वा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीनने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बेंगलोर आयपीएल पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे तर या उलट हैदराबाद संघ फक्त दोन सामने जिंकून तळाशी बसलेला आहे.
IPL 2021, RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात अबू धाबी (Abu Dhabi) येथे आयपीएल (IPL) 2021 चा 52 वा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीनने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स प्लेइंग इलेव्हन
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
Kane Williamson
RCB
RCB vs SRH
RCB vs SRH 2021
RCB vs SRH IPL 2021
Royal Challengers Bangalore
SRH
Sunrisers Hyderabad
Virat Kohli
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement