IPL 2021, RCB vs SRH: विराट कोहलीने जिंकला टॉस, रॉयल चॅलेंजर्सचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; ‘या’ 11 खेळाडूंसोबत दोन्ही संघ मैदानात

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अबू धाबी येथे आयपीएल 2021 चा 52 वा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीनने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बेंगलोर आयपीएल पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे तर या उलट हैदराबाद संघ फक्त दोन सामने जिंकून तळाशी बसलेला आहे.

IPL 2021, RCB vs SRH: विराट कोहलीने जिंकला टॉस, रॉयल चॅलेंजर्सचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; ‘या’ 11 खेळाडूंसोबत दोन्ही संघ मैदानात
केन विल्यमसन, विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2021, RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात अबू धाबी (Abu Dhabi) येथे आयपीएल (IPL) 2021 चा 52 वा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीनने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स प्लेइंग इलेव्हन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2021 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).