Virat Kohli, AB de Villiers In Tears: आरसीबी हारली, विजेतेपदाचे स्वप्न उध्वस्त झाल्यानंतर विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स ढसाढसा रडले (Watch Video)
आयपीएल 2021 च्या एलिमिनेटरमध्ये केकेआरने आरसीबीला पराभूत केल्यानंतर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सला अश्रू अनावर झाले. या पराभवाचा अर्थ असा आहे की कोहलीने फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून आपला अंतिम सामना खेळला आहे. तर आयपीएलच्या पहिल्या विजेतेपदासाठी त्यांचा शोध सुरू आहे. शारजाह येथे केकेआरने आरसीबीचा चार गडी राखून पराभव केला.
आयपीएल 2021 च्या एलिमिनेटरमध्ये (IPL Eliminator) केकेआरने (KKR) आरसीबीला (RCB) पराभूत केल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिव्हिलियर्सला (AB de Villiers) अश्रू अनावर झाले. या पराभवाचा अर्थ असा आहे की कोहलीने फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून आपला अंतिम सामना खेळला आहे. तर आयपीएलच्या (IPL) पहिल्या विजेतेपदासाठी त्यांचा शोध सुरू आहे. शारजाह येथे केकेआरने आरसीबीचा चार गडी राखून पराभव केला.
Tags
Ab De Villiers
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
KKR
kolkata Knight Riders
RCB
RCB vs KKR 2021
RCB vs KKR IPL 2021
Royal Challengers Bangalore
Virat Kohli
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
आरसीबी
आरसीबी विरुद्ध केकेआर 2021
आरसीबी विरुद्ध केकेआर आयपीएल 2021 एलिमिनेटर
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
एबी डिव्हिलियर्स
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement