IPL 2021, RCB vs KKR Eliminator: केकेआरला दुसरा झटका, चहलने Rahul Tripathi ला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
आरसीबीने समोर ठेवलेल्या 139 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरला दुसरा झटका बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल पाठोपाठ राहुल त्रिपाठी देखील पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. राहुल त्रिपाठी युजवेंद्र चहलच्या चेंडूवर 6 व्या षटकांच्या अंतिम चेंडूवर एलबीडब्ल्यू आउट झाला. राहुलला फक्त 6 धावा करता आल्या. अशाप्रकारे चहलने आरसीबीला येताच मोठे यश दिले आहे.
आरसीबीने (RCB) समोर ठेवलेल्या 139 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरला (KKR) दुसरा झटका बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल पाठोपाठ राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) देखील पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. राहुल त्रिपाठी युजवेंद्र चहलच्या (Yuzendra Chahal) चेंडूवर 6 व्या षटकांच्या अंतिम चेंडूवर एलबीडब्ल्यू आउट झाला. राहुलला फक्त 6 धावा करता आल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)