IPL 2021, RCB vs KKR Eliminator: शुभमन गिलचे शॉट पाहून आरसीबी संघाला फुटेल घाम, KKR ने व्हिडिओ शेअर करत दिला विराटला इशारा (Watch Video)
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होणार आहे. दरम्यान, शेवटच्या दोन सामन्यांमध्ये केकेआरला विजयाकडे नेणारा सलामीवीर शुभमन गिलने सराव सत्रात आपले जबरदस्त शॉट्स खेळून विराट कोहलीला इशारा दिला की तो आरसीबीच्या गोलंदाजांवर दया करणार नाही.
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामातील एलिमिनेटर (Eliminator) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी (Royal Challengers Bangalore) होणार आहे. दरम्यान, शेवटच्या दोन सामन्यांमध्ये केकेआरला (KKR) विजयाकडे नेणारा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) सराव सत्रात आपले जबरदस्त शॉट्स खेळून विराट कोहलीला इशारा दिला की तो आरसीबीच्या (RCB) गोलंदाजांवर दया करणार नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)