IPL 2021, RCB vs KKR Eliminator: आरसीबीला पहिला झटका, सलामीवीर Devdutt Padikkal क्लीन बोल्ड

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी खेळला जात आहे. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्क्ल चांगल्या लयीत फलंदाजी करत असताना केकेआरच्या लॉकी फर्ग्यूसनने त्याला बाद केलं आणि केकेआरला पहिले यश मिळवून दिले. देवदत्त 21 धावा करुन बाद झाला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) खेळला जात आहे. आरसीबीचा (RCB) सलामीवीर देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) चांगल्या लयीत फलंदाजी करत असताना केकेआरच्या (KKR) लॉकी फर्ग्यूसनने त्याला बाद केलं आणि केकेआरला पहिले यश मिळवून दिले. देवदत्त 21 धावा करुन बाद झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement