IPL 2021, RCB vs DC: विराट कोहलीने जिंकला टॉस, दिल्लीला दिले फलंदाजीचे आमंत्रण

IPL 2021, RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2021 च्या लीग स्टेजचा अंतिम 56 वा सामना रंगणार आहे. हा सामना दुबई येथे खेळला जाणार असून सामन्यापूर्वी नाणेफेकीचा कौल आरसीबी कर्णधार विराट कोहलीच्या बाजूने लागला आणि त्याने पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

IPL 2021, RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएल 2021 च्या लीग स्टेजचा अंतिम 56 वा सामना रंगणार आहे. हा सामना दुबई (Dubai) येथे खेळला जाणार असून सामन्यापूर्वी नाणेफेकीचा कौल आरसीबी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) बाजूने लागला आणि त्याने पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. लीग स्टेजच्या अंतिम सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता दिल्ली आणि बेंगलोर मैदानात उतरणार आहे.

आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement