IPL 2021, RCB vs DC: पृथ्वी-शिखरची जबरदस्त फलंदाजी, दिल्लीचे बेंगलोरला विजयासाठी 165 धावांचे टार्गेट
दुबई येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 164/5 धावांचा पल्ला गाठला आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपुढे विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीसाठी पृथ्वी शॉने 48 धावा तर शिखर धवनने 43 धावा केल्या. तसेच शिमरॉन हेटमायरने 29 धावा केल्या. दुसरीकडे, आरसीबीसाठी मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतली.
IPL 2021, RCB vs DC: दुबई (Dubai) येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 164/5 धावांचा पल्ला गाठला आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपुढे (Royal Challengers Bangalore) विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीसाठी पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) 48 धावा तर शिखर धवनने (Shikhar Dhawan) 43 धावा केल्या. तसेच शिमरॉन हेटमायरने 29 धावा केल्या.
Tags
DC vs RCB 2021
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
RCB vs DC 2021
Royal Challengers Bangalore
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
दिल्ली कॅपिटल्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement