IPL 2021 RCB vs CSK: विराट कोहलीने लॉर्ड शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर खेचलेला ‘No Look Six’ थेट मैदानाबाहेर, पाहा Video

आरसीबी आणि सीएसके यांच्यात आयपीएल 2021 चा 35 वा सामना शारजाह स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराट कोहलीने सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या ओव्हरमध्ये 'नो लुक' सिक्स खेचला. कोहलीने शार्दुलच्या डावातील 5 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर हा षटकार ठोकला जो 82 मीटर लांब थेट स्टेडियम बाहेर गेला.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

आरसीबी (RCB) आणि सीएसके (CSK) यांच्यात आयपीएल 2021 चा 35 वा सामना शारजाह  (Sharjah) स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) ओव्हरमध्ये 'नो लुक' सिक्स खेचला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement