IPL 2021: राजस्थान रॉयल्स संघात Liam Livingstone च्या जागी बदली खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ 20 वर्षीय गोलंदाजाचा केला समावेश
आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने (आरआर) दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज Gerald Coetzee याचा लीगच्या सध्याच्या 14 व्या सत्रातील उर्वरित सामन्यांसाठी इंग्लंडच्या लियम लिविंगस्टोनच्या जागी केला आहे. 20 वर्षीय कोटजीने आतापर्यंत आठ टी-20 सामन्यात 23.33 च्या सरासरीने नऊ विकेट्स घेतल्या आहेत.
IPL 2021: आयपीएल (IPL) संघ राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज Gerald Coetzee याचा लीगच्या सध्याच्या 14 व्या सत्रातील उर्वरित सामन्यांसाठी इंग्लंडच्या लियम लिविंगस्टोनच्या (Liam Livingstone) जागी केला आहे. 20 वर्षीय कोटजीने आतापर्यंत आठ टी-20 सामन्यात 23.33 च्या सरासरीने नऊ विकेट्स घेतल्या आहेत. राजस्थान संघात फक्त चार विदेशी खेळाडू शिल्लक आहेत ज्यामध्ये क्रिस मॉरिस, डेविड मिलर, मुस्तफिजुर रहमान आणि जोस बटलर यांचा समावेश आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)