IPL 2021 Qualifier 1, DC vs CSK: दिल्लीला पहिला झटका, शिखर धवन 7 धावा करून आऊट

दुबई येथे आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडने दिल्लीला सलामीवीर शिखर धवनला सात धावांवर विकेटच्या मागे एमएस धोनीकडे कॅच आऊट करून संघाला पहिले यश मिळवून दिले. अशाप्रकारे दिल्लीने 36 धावांवर पहिली विकेट गमावली.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

दुबई (Dubai) येथे आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर (IPL Qualifer 1) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पहिला झटका बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडने दिल्लीला सलामीवीर शिखर धवनला (Shikhar Dhawan) सात धावांवर विकेटच्या मागे एमएस धोनीकडे कॅच आऊट करून संघाला पहिले यश मिळवून दिले. अशाप्रकारे दिल्लीने 36 धावांवर पहिली विकेट गमावली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement