IPL 2021 Qualifer-2, KKR vs DC: दिल्लीवर भारी नाईट रायडर्स; रोमांचक सामन्यात पराभवानंतर खेळाडूंना अश्रू अनावर! पहा इमोशनल Video
IPL 2021 Qualifer-2: शारजाह येथे आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायच्या थरारक सामन्यात मॉर्गनचे नाईट रायडर्स रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडले. अंतिम शतकात सात धावांचा बचाव करण्यासाठी अश्विनने चेंडू हाती घेतली पण राहुल त्रिपाठीच्या एका षटकाराने दिल्लीचे स्वप्न भंग झाले. यानंतर पृथ्वी शॉसह संघातील अनेक खेळाडू, त्यांचे मालक आणि सहाय्यक कर्मचारी आपले अश्रू आवरू शकले नाही.
IPL 2021 Qualifer-2, KKR vs DC: शारजाह येथे आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायच्या थरारक सामन्यात मॉर्गनचे नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) भारी पडले. अंतिम शतकात 7 धावांचा बचाव करण्यासाठी अश्विनने चेंडू हाती घेतली पण राहुल त्रिपाठीच्या एका षटकाराने दिल्लीचे स्वप्न भंग झाले. यानंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सह संघातील अनेक खेळाडू, त्यांचे मालक आणि सहाय्यक कर्मचारी आपले अश्रू आवरू शकले नाही.
दिल्ली कॅपिटल्स
Tags
DC
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL 2021 Qualifier 2
IPL-14
KKR
KKR vs DC IPL 2021
KKR vs DC IPL 2021 Qualifier 2
kolkata Knight Riders
Prithvi Shaw
Rishabh Pant
Shikhar Dhawan
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
आयपीएल 2021 क्वालिफायर 2
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
केकेआर
कोलकाता नाइट रायडर्स
दिल्ली कॅपिटल्स
पृथ्वी शॉ
रिषभ पंत
शिखर धवन
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement