IPL 2021: दिल्लीच्या Prithvi Shaw ची वेगवान अर्धशतकी खेळी, KKR विरोधात पडला षटकार-चौकारांचा पाऊस
दिल्ली कॅपिटल्सचा युवा ओपनर पृथ्वी शॉने कोलकाता नाईट रायडर्स विरोधात आयपीएल सामन्यात 10 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 18 चेंडूत अर्धशतकी धावसंख्या पार केली. यासह पृथ्वी यंदाच्या 14व्या सीजनमध्ये सर्वाधिक जलद अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे. पृथ्वीच्या मागे सनरायझर्स हैदराबादचा दीपक हुड्डा आहे.
IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) युवा ओपनर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरोधात आयपीएल (IPL) सामन्यात 10 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 18 चेंडूत अर्धशतकी धावसंख्या पार केली. यासह पृथ्वी यंदाच्या 14व्या सीजनमध्ये सर्वाधिक जलद अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे. पृथ्वीच्या मागे सनरायझर्स हैदराबादचा दीपक हुड्डा (Deepak Hooda) आहे ज्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 20 चेंडुत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.
5️⃣0️⃣🔥
There is no stopping @PrithviShaw. This is sensational batting. He brings up his half-century in 18 balls flat. It is the fastest in #IPL2021. 🙌🏾https://t.co/iEiKUVwBoy #DCvKKR #VIVOIPL pic.twitter.com/jj6ZKFw2s8
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2021 10:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

