IPL 2021: ‘माही मार रहा है’! MS Dhoni याची सराव सामन्यात तुफान फटकेबाजी, मुंबई इंडियन्सला धोक्याचा इशारा (Watch Video)

आयपीएल 2021 चा दुसरा भाग मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याने 19 सप्टेंबर रोजी सुरु होईल. CSK ला एमएस धोनीकडून खूप आशा आहेत. तसेच रविवारच्या सामन्यापूर्वी धोनी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. CSK च्या सराव सत्रादरम्यान धोनी जबरदस्त फलंदाजी करताना दिसला. या दरम्यान, मैदानात चहूबाजूला तुफान शॉट्स मारले.

एमएस धोनीची फटकेबाजी (Photo Credit: YouTube)

आयपीएल (IPL) 2021 चा दुसरा भाग मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) सामन्याने 19 सप्टेंबर रोजी सुरु होईल. तसेच रविवारच्या सामन्यापूर्वी एमएस धोनी (MS Dhoni) चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. CSK च्या सराव सत्रादरम्यान धोनी जबरदस्त फलंदाजी करताना दिसला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement