IPL 2021: शारजाह मध्ये RCB विरुद्ध ब्लॉकबस्टर सामन्यापूर्वी धोनी विरुद्ध जडेजा यांच्यात रंगला सामना, MSD ने गोलंदाजीत दाखवला दम (Watch Video)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील मोठ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला, एमएस धोनी नेट्सवर गोलंदाजी करताना दिसला. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराने रवींद्र जडेजाला नेट्सयामध्ये गोलंदाजी केली आणि दोघांमध्ये एक रोचक लढाई पाहायला मिळाली. भूतकाळात स्पर्धात्मक सामन्यांमध्ये मध्यम वेगाने गोलंदाजी करणाऱ्या धोनीने गुरुवारी फिरकी गोलंदाजीमध्ये हात आजमावला.

धोनीने गोलंदाजीमध्ये हात आजमावला (Photo Credit: YouTube)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील मोठ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला, एमएस धोनी (MS Dhoni) नेट्सवर गोलंदाजी करताना दिसला. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराने रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) नेट्सयामध्ये गोलंदाजी केली आणि दोघांमध्ये एक रोचक लढाई पाहायला मिळाली. भूतकाळात स्पर्धात्मक सामन्यांमध्ये मध्यम वेगाने गोलंदाजी करणाऱ्या धोनीने गुरुवारी फिरकी गोलंदाजीमध्ये हात आजमावला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement