IPL 2021 MI vs KKR: क्विंटन डी कॉकच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईचे कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 156 धावांचे टार्गेट
इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य दिले आहे. डी कॉकने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने 33 आणि किरोन पोलार्डने 21 धावा केल्या. दुसरीकडे, नाईट रायडर्ससाठी लोकी फेर्ग्युसन आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
IPL 2021 MI vs KKR: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) दमदार अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य दिले आहे. डी कॉकने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने 33 आणि किरोन पोलार्डने 21 धावा केल्या.
INNINGS BREAK!
5⃣5⃣ for @QuinnyDeKock69
3⃣3⃣ for @ImRo45
2⃣ wickets each for @KKRiders' Lockie Ferguson & @prasidh43
The #KKR chase to begin shortly. #VIVOIPL #MIvKKR
Scorecard 👉 https://t.co/SVn8iKC4Hl pic.twitter.com/x3Y7VVTfYP
— IndianPremierLeague (@IPL) September 23, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 23, 2021 09:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

