IPL 2021, MI vs DC: दिल्लीची खराब सुरुवात, धवन-शॉची सलामीची जोडी पॅव्हिलियनमध्ये

शारजाह येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने एका धावेच्या अंतरावर दुसरी विकेट गमावली आहे. मुंबईचा फिरकीपटू कृणाल पंड्याने पृथ्वी शॉला 6 धावांवर पायचित करून पॅव्हिलियनहा रस्ता दाखवला. मुंबईप्रमाणे दिल्लीची सुरुवात देखील निराशाजनक झाली. तीन ओव्हरमध्ये दिल्लीने 21 धावांवर दुसरी विकेट गमावली.

IPL 2021, MI vs DC: शारजाह (Sharjah) येथे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) एका धावेच्या अंतरावर दुसरी विकेट गमावली आहे. मुंबईचा फिरकीपटू कृणाल पंड्याने (Krunal Pandya) पृथ्वी शॉला 6 धावांवर पायचित करून पॅव्हिलियनहा रस्ता दाखवला. मुंबईप्रमाणे दिल्लीची सुरुवात देखील निराशाजनक झाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement