IPL 2021, MI vs DC: दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, किरोन पोलार्डच्या अचूक थ्रोने Shikhar Dhawan धावचीत
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोठा झटका बसला आहे. जयंत यादवच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सलामीवीर शिखर धवन रनआऊट होऊन माघारी परतला. मुंबईचा धडाकेबाज अष्टपैलूच्या अचूक थ्रो मुळे धवनला पॅव्हिलियनमध्ये परतावे लागले.
IPL 2021, MI vs DC: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिलेल्या 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोठा झटका बसला आहे. जयंत यादवच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) रनआऊट होऊन माघारी परतला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement