IPL 2021, MI vs DC: दिल्ली कॅपिटल्सची दणदणीत सुरुवात, मुंबई कर्णधार Rohit Sharma स्वस्तात बाद

आयपीएल 2021 स्पर्धेत आज शारजाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबईने दुसऱ्याच षटकात मोठी विकेट गमावली आहे. आवेश खानने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 7 धावांवर कगिसो रबाडाकडे झेलबाद केले. रोहित आज फक्त 7 धावाच करू शकला.

IPL 2021, MI vs DC: दिल्ली कॅपिटल्सची दणदणीत सुरुवात, मुंबई कर्णधार Rohit Sharma स्वस्तात बाद
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2021, MI vs DC: आयपीएल 2021 स्पर्धेत आज शारजाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबईने दुसऱ्याच षटकात मोठी विकेट गमावली आहे. आवेश खानने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 7 धावांवर कगिसो रबाडाकडे झेलबाद केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2021 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).