IPL 2021: CSK च्या चिंतेत भर; ‘हे’ 2 स्टार खेळाडू पंजाब किंग्स विरुद्ध सामन्याला मुकणार, प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगने केली पुष्टी

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात 16 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सची केएल राहुलच्या पंजाब किंग्सची टक्कर होणार आहे. पण त्यापूर्वी संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघातील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडोर्फ आणि दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी आगामी पंजाब किंग्जविरुद्ध सामन्याला मुकणार आहे.

ड्वेन ब्रावो आणि एमएस धोनी (Photo Credit: PTI)

CSK vs PBKS IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात 16 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) केएल राहुलच्या पंजाब किंग्सची  (Punjab Kings) टक्कर होणार आहे. पण त्यापूर्वी संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघातील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडोर्फ (Jason Behrendorff) आणि दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) आगामी पंजाब किंग्जविरुद्ध सामन्याला मुकणार असल्याचं सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी पुष्टी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement