IPL 2021: पॅट कमिन्सऐवजी KKR ने न्यूझीलंडच्या ‘या’ मॅच-विनर गोलंदाजाचा केला संघात समावेश

कोलकाता नाईट रायडर्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीला ऑस्ट्रेलियाच्या वेगवान पॅट कमिन्सच्या जागी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी संघात सामील केले आहे. साऊदी यापूर्वी राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. लीगच्या सलग सहा हंगामांमध्ये सामील झाल्यानंतर 2020 च्या लिलावात साऊदी अनसोल्ड राहिला होता.

New Zealand players (Photo: Getty Images)

IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीला ऑस्ट्रेलियाच्या वेगवान पॅट कमिन्सच्या जागी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी संघात सामील केले आहे. साऊदी 2020 च्या लिलावात साऊदी अनसोल्ड राहिला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement