IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीला ऑस्ट्रेलियाच्या वेगवान पॅट कमिन्सच्या जागी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी संघात सामील केले आहे. साऊदी 2020 च्या लिलावात साऊदी अनसोल्ड राहिला होता.
Officially a Knight 😍
Kiwi pacer #TimSouthee to don 💜💛 for the UAE leg of #IPL2021.
Welcome aboard, Tim.#KKR #IPL2021 https://t.co/l0fRhdEVhV
— KolkataKnightRiders (@KKRiders) August 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)