IPL 2021, KKR vs SRH: KKR चे गोलंदाज दुबईत चमकले; हैदराबादचे पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’, कोलकाताला विजयासाठी अवघ्या 116 धावांचे लक्ष्य
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या पर्वातील 49 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 115 धावाच केल्या. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सना विजयासाठी फक्त 116 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. हैदराबादसाठी कर्णधार केन विल्यम्सनने सर्वाधिक 26 धावा तर राशिद खानने 25 धावा केल्या.
IPL 2021, KKR vs SRH: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या पर्वातील 49 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 115 धावाच केल्या. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सना (Kolkata Knight Riders) विजयासाठी फक्त 116 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. हैदराबादसाठी कर्णधार केन विल्यम्सनने (Kane Williamson) सर्वाधिक 26 धावा तर राशिद खानने 25 धावा केल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement