IPL 2021, KKR vs PBKS: पंजाबला मोठे यश, बिष्णोईने काढला अर्धशतकवीर Venkatesh Iyer चा अडथळा
IPL 2021, KKR vs PBKS: कोलकाता नाईट रायडर्स विरोधात पंजाब किंग्स फिरकीपटू रवी बिष्णोईने संघाला मोठे यश मिळवून दिले. बिष्णोईने अर्धशतक करून खेळणाऱ्या केकेआर सलामीवीर व्यंकटेश अय्यरला माघारी धाडलं. दुबई स्टेडियमवर अय्यरने 49 चेंडूत 67 धावांचे झंझावाती अर्धशतक ठोकले. अशाप्रकारे अय्यर बिष्णोईचा दुसरा शिकार ठरला.
IPL 2021, KKR vs PBKS: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरोधात पंजाब किंग्स (Punjab Kings) फिरकीपटू रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) संघाला मोठे यश मिळवून दिले. बिष्णोईने अर्धशतक करून खेळणाऱ्या केकेआर (KKR) सलामीवीर व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) माघारी धाडलं. दुबई स्टेडियमवर अय्यरने 49 चेंडूत 67 धावांचे झंझावाती अर्धशतक ठोकले.
Tags
Dubai
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
KKR
KKR vs PBKS 2021
KKR vs PBKS IPL 2021
kolkata Knight Riders
PBKS
Punjab Kings
Venkatesh Iyer
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
कोलकाता नाईट रायडर्स
पंजाब किंग्स
व्यंकटेश अय्यर
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement