IPL 2021: मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर! COVID-19 वर मात करत विकेटकिपिंग मार्गदर्शक Kiran More आता बायो-बबलमध्ये एंट्री करण्यास फिट
माजी भारतीय यष्टिरक्षक आणि मुंबई इंडियन्सचे यष्टीरक्षण मार्गदर्शक किरण मोरे यांनी कोविड-19 वर मात केली आहे आणि आता ते संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करू शकतात, आयपीएल गतविजेत्या संघाने ट्विटरवर जाहीर केले. पाचवेळा आयपीएल चॅम्पियन एमआयचा विकेटकीपिंग सल्लागार म्हणून काम करणारे 58 वर्षीय मोरे यांचा 6 एप्रिल रोजी कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला होता.
IPL 2021: माजी भारतीय यष्टिरक्षक आणि मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) यष्टीरक्षण मार्गदर्शक किरण मोरे (Kiran More) यांनी कोविड-19 वर मात केली आहे आणि आता ते संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करू शकतात, आयपीएल गतविजेत्या संघाने ट्विटरवर जाहीर केले. पाचवेळा आयपीएल चॅम्पियन एमआयचा (MI) विकेटकीपिंग सल्लागार म्हणून काम करणारे 58 वर्षीय मोरे यांचा 6 एप्रिल रोजी कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला होता. “किरण मोरे कोविड-19 धून बरे झाले आहेत आणि वैद्यकीय-देखरेखी खालील आयसोलेश पूर्ण केले आहेत. मोरे यांच्या तीन आरटी-पीसीआर टेस्ट नकारात्मक आल्या आहेत,” मुंबई इंडियन्सने ट्विट केले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement