IPL 2021 Final: फायनलपूर्वी MS Dhoni ने मारला जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट; पाहा Video
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 चा अंतिम सामना लवकरच चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी सीएसके कर्णधार एमएस धोनी पुन्हा एकदा जुन्या शैलीत दिसला. नेटमध्ये सरावादरम्यान धोनी आपला आवडता हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसला. या शॉटद्वारे धोनीने चेन्नई आणि टीम इंडियाला अनेक वेळा जिंकले आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा अंतिम सामना लवकरच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सुरू होणार आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी सीएसके (CSK) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा जुन्या शैलीत दिसला. नेटमध्ये सरावादरम्यान धोनी आपला आवडता हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसला.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs KKR IPL 2021 Final
CSK विरुद्ध KKR आयपीएल 2021 फायनल
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 Final
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
KKR
KKR vs CSK IPL 2021 Final
KKR विरुद्ध CSK आयपीएल 2021 फायनल
kolkata Knight Riders
MS Dhoni
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
आयपीएल 2021 फायनल
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
एमएस धोनी
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
चेन्नई सुपर किंग्ज
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement