IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दक्षिण आफ्रिकेचा Anrich Nortje आढळला COVID-19 पॉसिटीव्ह
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजेची (Anrich Nortje) कोविड-19 (COVID-19) टेस्ट पॉसिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. ANI शी बोलताना घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की क्वारंटाईन असताना वेगवान गोलंदाजाची कोरोना व्हायरस टेस्ट सकारात्मक आढळली.
Anrich Nortje Tests COVID-19 Positive: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजेची (Anrich Nortje) कोविड-19 (COVID-19) टेस्ट पॉसिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. ANI शी बोलताना घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की क्वारंटाईन असताना वेगवान गोलंदाजाची कोरोना व्हायरस टेस्ट सकारात्मक आढळली. “यापूर्वी त्याची कोविड-19 टेस्ट नकारात्मक आली होती, परंतु क्वारंटाईन सुरु असताना दुर्दैवाने आता त्याची टेस्ट सकारात्मक आली आहे,” सूत्रांनी सांगितले. दिल्ली कॅपिटल्सचा दुसऱ्या आयपीएल सामना राजस्थान रॉयल्स विरोधात होणार आहे.
IPL 2021: DC pacer Nortje tests positive for Covid-19
Read @ANI Story | https://t.co/TLKSBJ9Omj pic.twitter.com/RP3mmbvQk1
— ANI Digital (@ani_digital) April 14, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2021 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

