IPL 2021 DC vs SRH Match 33: दिल्ली कॅपिटल्सची जोरदार सुरुवात, David Warner भोपळा न फोडता माघारी
IPL 2021 DC vs SRH: आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 33 वा सामना सनरायजर्स हैद्राबाद (SRH) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु आहे. सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हैदराबादला जोरदार फटका बसला आहे. एनरिच नॉर्टजेने सनरायझर्सचा घातक सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला भोपळा न फोडू देता माघारी धाडलं. वॉर्नरने या दरम्यान तीन बॉल खेळले.
IPL 2021 DC vs SRH: आयपीएलच्या (IPL) 14 व्या हंगामातील 33 वा सामना सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सुरु आहे. सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एनरिच नॉर्टजेने सनरायझर्सचा घातक सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला (David Warner) भोपळा न फोडू देता माघारी धाडलं.
Tags
David Warner
DC vs SRH 2021
Delhi Capitals
Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad 2021
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
Live Breaking News Headlines
SRH vs DC 2021
Sunrisers Hyderabad
Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals 2021
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
डेविड वॉर्नर
डेव्हिड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईज हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement