IPL 2021, DC vs RR: दिल्लीचा चौथा फलंदाज माघारी, श्रेयस अय्यर 43 धावांवर बाद
दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर राजस्थान रॉयल्सविरुद्ध 43 धावा करून बाद झाला. अय्यरला राहुल तेवतियाने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याच्या 43 धावांच्या खेळीदरम्यान अय्यरने 32 चेंडूंचा सामना केला आणि दोन षटकार व एक चौकार मारला.
दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) माजी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) राजस्थान रॉयल्सविरुद्ध 43 धावा करून बाद झाला. अय्यरला राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याच्या 43 धावांच्या खेळीदरम्यान अय्यरने 32 चेंडूंचा सामना केला आणि दोन षटकार व एक चौकार मारला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement