IPL 2021, CSK vs PBKS: रवी बिष्णोईच्या फिरकीची जादू, MS Dhoni चा उडवला त्रिफळा; चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतला

दुबई येथे पंजाब किंग्सविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्स अडचणीत सापडला आहे. पंजाबचा फिरकीपटू रवी बिष्णोईने सीएसके कर्णधार एमएस धोनीचा त्रिफळा उडवला. अशाप्रकारे चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. धोनी 15 चेंडूत 12 धावा करून परतला. त्यामुळे 12 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 61/5 धावा आहे.

IPL 2021, CSK vs PBKS: रवी बिष्णोईच्या फिरकीची जादू, MS Dhoni चा उडवला त्रिफळा; चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतला
रवी बिष्णोई (Photo Credit: PTI)

दुबई येथे पंजाब किंग्सविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्स अडचणीत सापडला आहे. पंजाबचा फिरकीपटू रवी बिष्णोईने सीएसके कर्णधार एमएस धोनीचा त्रिफळा उडवला. अशाप्रकारे चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. धोनी 15 चेंडूत 12 धावा करून परतला. त्यामुळे 12 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 61/5 धावा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2021 04:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).