IPL 2021, CSK vs KKR: कोलकाताला पहिला धक्का, जीवनदान मिळाल्यावर Shubman Gill ला अति घाई पडली महागात
अबू धाबी येथे टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा झटका बसला. आहे. षटकाच्या पाचव्या चेंडूवर जीवनदान मिळालेल्या शुभमन गिलला पुढील चेंडूवर अति घाई महागात पडली. अंबाती रायुडूने चोरटी धाव घेणाऱ्या शुभमनला धावबाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
अबू धाबी येथे टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा झटका बसला. आहे. षटकाच्या पाचव्या चेंडूवर जीवनदान मिळालेल्या शुभमन गिलला (Shubman Gill) पुढील चेंडूवर अति घाई महागात पडली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs KKR 2021
CSK vs KKR IPL 2021
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
KKR
kolkata Knight Riders
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
चेन्नई सुपर किंग्ज
सीएसके