IPL ने बना दी जोडी! Deepak Chahar ने पंजाबविरुद्ध सामन्यावेळी गर्लफ्रेंडला केले प्रपोज, सामना सुरु असतानाच स्टेडियममध्ये केला साखरपुडा (Watch Video)
त्याने प्रेयसी, जया भारद्वाजला, हॉलमध्ये प्रपोज केले. दुबई क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल सामन्यादरम्यान दीपकचा साखरपुडा होईल अशी कोणीच अपेक्षा केली नसेल. चेन्नईने पंजाबविरुद्ध सामना गमावला असला तरी आपल्या गर्लफ्रेंडला सर्वांसमोर लग्नाची मागणी घालून मनं जिंकली.
चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) बुधवारी पंजाब किंग्जविरुद्ध (Punjab Kings) सामन्या दरम्यान मैदानावरच साखरपुडा केला. त्याने प्रेयसी, जया भारद्वाजला (Jaya Bharadwaj), हॉलमध्ये प्रपोज केले. दुबई (Dubai) क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल सामन्यादरम्यान दीपकचा साखरपुडा होईल अशी कोणीच अपेक्षा केली नसेल. चेन्नईने पंजाबविरुद्ध सामना गमावला असला तरी आपल्या गर्लफ्रेंडला सर्वांसमोर लग्नाची मागणी घालून मनं जिंकली.
सुपर जोडपे!
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)