T20 World Cup 2021: भारताविरुद्ध पराभवानंतर इंग्लंडसाठी आणखी एक वाईट बातमी, ‘या’ तडाखेबाज अष्टपैलूवर पहिल्या सामन्यातून बाहेर पडण्याची नामुष्की
दुबईत भारताविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात बोटाला दुखापत झाल्यानंतर शनिवारी वेस्ट इंडीजविरुद्ध पुरुष टी-20 वर्ल्ड कपच्या इंग्लंडच्या सलामीच्या सामन्यासाठी अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन खेळण्यावर संशयास्पद आहे. डीप मिडविकेटवर झेल पकडताना लिव्हिंगस्टोन जखमी झाला होता आणि लगेचच त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट जाणवत होती, त्याच्या डाव्या हाताच्या करंगळीवर सूज दिसून आली.
दुबईत भारताविरुद्ध (India) पहिल्या सराव सामन्यात बोटाला दुखापत झाल्यानंतर शनिवारी वेस्ट इंडीजविरुद्ध पुरुष टी-20 वर्ल्ड कपच्या इंग्लंडच्या (England) सलामीच्या सामन्यासाठी अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) खेळण्यावर संशयास्पद आहे. डीप मिडविकेटवर झेल पकडताना लिव्हिंगस्टोन जखमी झाला होता आणि लगेचच त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट जाणवत होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)