IND vs SL 3rd ODI Live Score: भारताला 334 धावावर तिसरा धक्का, 38 धावा करून श्रेयस बाद, कोहलीने झळकावले 46 वे शतक
या सामन्यात टीम इंडियाची नजर क्लीन स्वीपकडे आहे.
IND vs SL 3rd ODI Live Score: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची नजर क्लीन स्वीपकडे आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, टीम इंडियाला तिसरा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यर 38 धावा करुन बाद झाला आहे. इंडियाचा स्कोर 335/3.
Tags
Avishka Fernando
Axar Patel
Dasun Shanaka
Dhananjaya de Silva
Hardik Pandya
Ishan Kishan
Kusal Mendis
ODI Series
Pathum Nissanka
Rohit Sharma
Sri Lanka
Team India
Team India vs Sri Lanka
Virat Kohli
अक्षर पटेल
अविष्का फर्नांडो
इशान किशन
एकदिवसीय मालिका
कुसल मेंडिस
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका
तिसरा वनडे सामना
दासून शनाका
धनंजया डी सिल्वा
पथुम निसांका
राहुल द्रविड
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रीलंका
हार्दिक पांड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement