IND vs NZ 3rd ODI Live Score: भारताची सहावी विकेट 313 धावांवर पडली, वॉशिंग्टन सुंदर नऊ धावा करून बाद
मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघ ही मालिका 3-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाला सहावा मोठा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर नऊ धावा करून बाद झाला आहे. टीम इंडियाचा स्कोर 315/6.
Tags
Daryl Mitchell
Devon Conway
Finn Allen
Hardik Pandya
Henry Nicholls
Mohammad Siraj
new zealand
ODI Series
Rohit Sharma
Shubman Gill
Team India
Team India vs New Zealand
Tom Latham
Virat Kohli
एकदिवसीय मालिका
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
टॉम लॅथम
डॅरिल मिशेल
डेव्हॉन कॉनवे
न्यूझीलंड
फिन ऍलन
मोहम्मद सिराज
रोहित शर्मा
विराट कोहली
शुभमन गिल
हार्दिक पंड्या
हेन्री निकोल्स
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement